En

प्रकल्पे

जीवन सुलभतेसाठी प्रयत्न

औरंगाबाद स्मार्ट सिटी प्रकल्पाचा उद्देश तंत्रज्ञान, शहर नियोजन आणि पायाभूत सुविधा विकासातील सर्वोत्तम पद्धतींचा अवलंब करून छत्रपती संभाजीनगर शहरातील जीवनमान सुधारण्यासाठी आहे. भारत सरकारने निवडलेल्या स्मार्ट शहरांपैकी एक म्हणून छत्रपती संभाजीनगर हे सुव्यवस्थित आणि नागरिक-केंद्रित कार्यक्रमांद्वारे जागतिक दर्जाच्या सेवा पुरवण्यासाठी सज्ज आहे.

प्रकल्प संख्या

Smart Buses

100

Bus Shelters

150

CCTV Camera

700

Outdoor Digital Display

50

ANPR & RLVD Cameras

122

संचालक मंडळ

श्री समीर राजुरकर

महापौर , छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका

श्री. अमोल येडगे (आयएएस)

अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी.

श्री. विनय गौडा (आयएएस)

जिल्हाधिकारी, छत्रपती संभाजीनगर

श्री. राजेंद्र जंजळ

उपमहापौर, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका

श्री. अनिल मकारिये

स्थायी समिती अध्यक्ष, म.न.पा

श्री. प्रवीण पवार (भा.पो.से.)

पोलीस आयुक्त, छत्रपती संभाजीनगर

श्री. अब्दुल समीर साजिद

विरोधी पक्षनेता, छत्रपती संभाजीनगर म.न.प

श्री. गोविंद परशुराम केंद्रे

सभागृह नेते, छत्रपती संभाजीनगर म.न.पा

डॉ. उल्हास गाओली

स्वतंत्र संचालक

श्री. भास्कर मुंडे

स्वतंत्र संचालक

श्री गणेश लोखंडे

सभागृह नेते , छत्रपती संभाजीनगर म.न.पा

सम्बंधित लिंक्स

Contact Us
Aurangabad Smart City Development Corporation Ltd. (ASCDCL)

admin@aurangabadsmartcity.in

Aurangabad Smart City Office, Near Aamkhas Maidan, Chh. Sambhajinagar- 431001.

Mobile No.2402617101

This Website SSL Protected
Map Location